Puneri Bappa #Episode05 #Bappa Shreemant Halwai #Pune Ganesh Festival #History#youtube

Description

१२6 वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेला पुण्यातील गणेशउत्सव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचावा म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न, पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही गणपती लोकप्रिय होते,काही नंतर झाले ते जाणून घ्या इतिहास पुणेरी बाप्पांचा या भागात

featured videos