पुण्यातील सार्वजनिक गणेश उत्सव ची काही छायाचित्रे २०१८

मोरयाचे रंग

#अखिलमंडईमंडळ #पुणे श्रध्दास्थान लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान शिव-शौर्य रथात झोपाळ्यावर विराजमान झालेले श्री शारदा गजानन

श्रीमंत दगडशेठ हलवाई....डोळ्यात साठवावे असे दृश्य

लालबागचा राजा

श्रीमंत_भाऊसाहेब_रंगारी

वेगळकाहितरी #सुहानामसाला विविध उत्पादन पकिँग वापरुन निर्मान केलेली मूर्ती

पलत लवकल या बलका बाप्पा तुमी

#श्री_गरुड़_गणपती_मंडळ #श्री_गजानन_मंडळ #कॉमन_मँन_रथ

वारजे - येथे हलत्या देखाव्यांवर भर असून, स्त्री भ्रूणहत्या, मोबाईलचा अतिवापर यांसारख्या ज्वलंत विषयांवर प्रबोधन करण्याचे काम केले जात आहे. तसेच कर्वेनगर, वारजे माळवाडी परिसरात नेहमीप्रमा.

देखाव्यात पोलिसांचे ब्रीदवाक्य

विलेपार्ले पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी आपल्या घरी पोलिसांच्या गणवेशातील बाप्पाची प्रतिष्ठापणा केली आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ची प्रतिष्ठापना